Video : चक्क घोड्याने तोंडाने पकडली दारूची बॉटल अन्…; शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “नको रे नको सवय…”
सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं आता सहज सोप्प झालं आहे. एखाद्या विषयावर फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे कित्येक जण व्यक्तही होताना दिसतात. यामध्ये ...