आकर्षक डिझाईन, सोन्याचा अधिकाधिक वापर अन्…; शरयू सोनावणेने डायमंडचा वापर न करता असं बनवून घेतलं मंगळसूत्र, डिझाईन आहे फारच खास
झी मराठीवरील ‘पारू’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शरयू सोनवणे. अल्पावधीतच या मालिकेने व शरयूने प्रेक्षकांची ...