स्वतःच्या हाताने भाकऱ्या थापून वारकऱ्यांच्या सेवेत लोकप्रिय अभिनेत्री दंग, दिवेघाट ते सासवड पायवारीही केली, नेटकऱ्यांकडून कौतुक
pandharpur wari 2025 : महाराष्ट्रातील सर्वांत मोठं भक्तिपर्व म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास ...

