“शहरात घर मिळवण्यासाठी…”, अभिनेत्याचं नवं घर पाहून भारावली ‘नवरी मिळे…’ फेम अभिनेत्री, म्हणाली, “खूप मेहनत…”
अभिनेता अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यापासून प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर त्याने 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले ...