“मला तुम्ही अजिबात आवडत नाही”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं सणसणीत उत्तर, म्हणाली, “मला पण…”
सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कलाकार मंडळी... सगळ्यांनाच हल्ली सोशल मीडियावर सरसकट ट्रोल केलं जातं. सोशल मीडिया हा एकमेकांबरोबर जोडलं जाण्याचं ...