Video : देशमुखांच्या घरी अशी केली जाते नवरात्रीमध्ये पूजा, देवघर आहे इतकं मोठं, जिनिलीयाने शेअर केला Inside Video
नुकतीच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. घराघरांत-मंडपांमध्ये देवीचे थाटामाटात आगमन झाले ...