मुलगी पायलट तर लेक करणार चित्रपटांचं दिग्दर्शन, शरद पोंक्षेच्या मुलाची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, वडिलच साकारणार मुख्य भूमिका
मराठी कलाक्षेत्रात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या मुलांनी आई-वडिलांच्या पाठोपाठ सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आहे. तर काही कलाकारांच्या मुलांनी त्यांच्या ...