पायलटनंतर फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली शरद पोंक्षेंची लेक, वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, “कोणाच्याही मदतीशिवाय…”
सिनेसृष्टीत बऱ्याच कलाकारांची मुलंही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहेत. तर काही कलाकारांच्या मुलांनी वेगळे क्षेत्र निवडलेलं ...