शिल्पा शेट्टीच्या बहिणीला गंभीर आजार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्जरीही झाली, आता अशी आहे अवस्था, म्हणाली, “खूप त्रास…”
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीबद्दल नुकतीच एक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीला एक दुर्मिळ आजार झाला असून या ...