Video : ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने बायकोला मंगळसूत्र घालताच अश्रू अनावर, मंडपातील सगळ्यात गोड क्षण समोर
झी मराठीवरील 'शिवा' या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा 'आशू' म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 'येऊ कशी ...
