कपडे बदलत असताना दिग्दर्शक थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, उलटून उत्तर दिलं तेव्हा…
Shalini Pandey : सिनेविश्वात असे अनेक किस्से कानावर येत असतात ज्यात अनेकदा महिला कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या घटनांना सामोरे जावे लागते. ...