“बुरखा घाल, नमाज पठण कर अन्…”, शाहरुख खानने सासरीच पत्नीला ओरडून सांगितलेली ‘ती’ गोष्ट, म्हणालेला, “घरातून बाहेर जाणंही…”
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान त्याच्या कामाबरोबर तो खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. शाहरुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळं ...