शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये आहेत जागोजागी रोबोट्स, अभिनेत्याच्या सहकलाकाराचा खुलासा, म्हणाला, “घरामध्ये विमानतळासारखी…”
शाहरुख खान स्टारर 'डंकी'मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेल्या विक्रम कोचरने अभिनेत्याच्या 'मन्नत' बंगल्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून सर्वचजण आश्चर्यचकित ...