“तुझा नवरा शाहरुखपेक्षा…”, शशांक केतकरच्या बायकोने शेअर केला किंग खानबरोबरचा फोटो, नेटकरी म्हणाले, “तो मराठी…”
'किंग खान' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या शाहरुख खानची जगभरात क्रेज आहे. शाहरुखने त्याच्या लाइफस्टाइलने व अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा ...