Video : हात पकडून स्टेजवर आणलं, मिठी मारली अन्…; शाहरुख खानने मराळमोळ्या मुक्ता बर्वेला दिलेली वागणूक पाहून रंगली तुफान चर्चा
प्रेक्षकांच्या लाडक्या किंग खानचा यावर्षी ५८वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाहरुखने आजवर जगभरात ...