Video : ‘जवान’च्या प्रदर्शनापूर्वी लेकीसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचला शाहरुख खान, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाची सगळीकडे मोठी क्रेझ आहे. अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार असून ...