‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून मालिका होतेय ट्रोल, “तुमचा लेखक कुठे आहे?” नेटकऱ्यांनी केला सवाल, म्हणाले…
अनेक प्रेक्षक हे मालिकांचे चाहते असतात. मालिका सुरु झाल्यापासून ते प्रत्येक मालिकेवर, मालिकेतील पात्रांवर प्रेम करतात. कालांतराने जेव्हा मालिकांमध्ये नवनवीन ...