Video : सुप्रसिद्ध अभिनेत्री विमानतळावरच नवऱ्याचा पडली पाया, लोकांना तेही पाहावेना, ट्रोलही केलं, म्हणाले, “घरीच करायचं इथे…”
‘अनुपमा’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. ‘अनुपमा’ हा ‘आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेचा हिंदी ...