कधीच आई होऊ शकणार नाही ‘ही’ लोकप्रिय गायिका, दु:ख व्यक्त करत सांगितले कारण, म्हणाली, “अनेक आजार आहेत आणि…”
अमेरिकन गायिका सेलेना गोमेज सध्या खूप चर्चेत आहे. गायिका असण्याबरोबरच ती अभिनेत्री, निर्माती व उद्योजिकादेखील आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी ...