Heeramandi 2 : संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा, प्रोमोने वेधलं लक्ष, पुढे काय पाहायला मिळणार?
नेटफ्लिक्सवरील ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ ही वेबसीरिज सध्या खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे समोर आले ...