Video : सायली संजीवच्या टॅटूने वेधलं साऱ्यांचंच लक्ष, खास व्यक्तीच्या आठवणीमध्ये कोरला अन्…; त्याचा अर्थ नेमका काय?
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. शिवची गौरी म्हणून सायलीला या मालिकेमुळेच खऱ्या अर्थाने लोकप्रियता ...