सोशल मीडियापासून का ब्रेक घेत आहे सायली संजीव? अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “लवकरच…”
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी सायली संजीवची ओळख आहे ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ...