“तपासणी केली तेव्हा…”, रुग्णालयामधून व्हिडीओ शेअर करत सयाजी शिंदेंनी सांगितलं आता कशी आहे तब्येत?, म्हणाले, “पुढील १० वर्ष मी…”
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत नुकतीच अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात ...