“स्नेहलता तावडेने मला त्रास दिला”, सविता मालपेकरांचं धक्कादायक विधान, म्हणाल्या, “रात्री १२ वाजता…”
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील ‘सोयरा बाईसाहेब’ म्हणून घराघरांत पोहोचलेली आणि करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका अगदी चोख वठवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री ...