“आपले कलाकार कधीच एकत्र येऊ शकत नाहीत”, सविता मालपेकरांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, “एकत्र आले असते तर…”
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीबाबत स्पष्ट मत मांडलं आहे. गेली अनेक वर्षे त्या ...