“अजितदादा म्हणाले तिजोरीत खडखडाट पण…”, मराठी कलाकारांच्या पेन्शनवरुन सविता मालपेकरांचं मोठं विधान, म्हणाल्या, “लाज वाटते की…”
मराठी मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. आजवर त्यांनी विविधांगी ...