“माझे अंतर्वस्त्र दिसावे म्हणून त्यांनी…”, मराठी मालिकेमध्ये काम करण्यावरुन सविता मालपेकरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या, “इतका त्रास दिला की…”
बॉलिवूडमधील कलाकारचं कास्टिंग काऊचची शिकार होतात असं नाही. अनेक मराठी कलाकारांनाही याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. बरेचदा या कलाकार मंडळींनी ...