“देवीच्या फोटोचा केक कापणार?”, ‘सातव्या मुलीची…’च्या टीमने केक कापताच प्रेक्षकाने विचारला प्रश्न, झी मराठीची टीम म्हणाली, “त्रिनयना देवी…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं ...