“अपघातात ही बाई मरत का नाही?”, ऐश्वर्या नारकरांनी कमेंट करणाऱ्यांची केली बोलती बंद, म्हणाल्या, “मी कोणाचं वाईटही केलं नाही पण…”
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील रुपाली या पात्रामुळे त्यांना ...