“मालिका बघण्यातच रस नाही”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, कथा पाहून म्हणाले, “फक्त फालतूपणा…”
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत एकामागोमाग येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका ...