“आनंदी पुन्हा ये”, ‘मन धागा धागा’ने घेतलं सहा वर्षांचं लीप, मयुरी देशमुखच्या एन्ट्रीनंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “आनंदी-सार्थकची जोडी…”
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते' नवा या मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अचानक ...