लग्नाच्या वाढदिवसाला कार्तिकी गायकवाडला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, कॅमेऱ्यामध्ये सुंदर क्षण कैद, व्हिडीओ व्हायरल
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे कार्तिकी गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. या कार्यक्रमामध्ये कार्तिकीने गायलेलं ‘घागर घेऊन…’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय ...