शाहरुख खानसह त्याच्या दोन मुलांची नावे पोस्टरवर मोठी, बड्या कलाकारांना दुय्यम स्थान देताच मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, “किती चुकीचे?…”
हॉलिवूडचा लोकप्रिय ॲनिमेटेड चित्रपट ‘मुफासा: द लायन किंग’ हा चित्रपट नुकताच २० डिसेंबर २०२४ रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू ...