सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कॅन्सरग्रस्त लोकांसाठी कापले स्वतःचे केस, लूकचाही केला नाही विचार, म्हणाली, “मनात कुठेतरी…”
वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा फॅशनमधील वेगळेपणा संस्कृती तिच्या फॅशन व उत्तम अभिनयासाठी चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे ती ...