सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला युट्यूबकडून मिळालं सिल्व्हर प्ले बटण, भावुक होत म्हणाला, “पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि…”
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही मनोरंजन क्षेत्रात काम करण्याबरोबरच कंटेट क्रिएटरदेखील आहेत. मालिका, नाटक, चित्रपटांतून काम करण्याबरोबरच हे ...