मंगळसूत्र विकलं, पार्ट-टाइम नोकरीही केली अन्..; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला आठवले आईच्या कष्टाचे दिवस, म्हणाला “खायला पैसे नव्हते आणि…”
‘हम बने तुम बने’, ‘अजूनही बरसात आहे’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेता संकेत कोर्लेकरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. याशिवाय टकाटक या चित्रपटातून ...