“आषाढी एकादशीला भारतात नाही पण…”, संकर्षण कऱ्हाडेला परदेशात मिळाला विठ्ठल पूजेचा मान, म्हणाला, “प्रयोग सुरु करायच्या आधी…”
मराठी मनोरंजनसृष्टीतील एक चतुरस्त्र कलाकार म्हणून आपण ज्याला ओळखतो तो कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, ...









