बाईंसाठी संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेल्या पोस्टमध्ये नेटकऱ्याने काढल्या चुका, अभिनेता म्हणाला, “बक्षीस पोस्टसाठी नाही तर…”
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या संकर्षण रंगभूमी गाजवताना दिसत आहे. नाटकांच्या दौऱ्यानिमित्त तो अनेकदा ...