“थोरांना मंत्री करुन मला CM करतोय…”, राजकीय परिस्थितीवरील संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेनं वेधलं लक्ष, म्हणाला, “कायदा हातात…”
Sankarshan Karhade Political Poem : लेखन, दिग्दर्शन, अभिनय व कविता करत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी ...