“८४ वर्षांच्या आजीने…”, संकर्षण कऱ्हाडेने सांगितला चाहतीचा खास किस्सा, म्हणाला, “डोळ्यांत पाणी आलं अन्…”
अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्यातील बऱ्याच कलागुणांमुळे ओळखले जातात. संकर्षण एक उत्तम अभिनेता तर आहेच, ...