भावाला झी मराठीवरच्या मालिकेत काम मिळताच भारावून गेला संकर्षण कऱ्हाडे, भावुक पोस्ट, म्हणाला, “सतत कामाच्या शोधात…”
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. आपल्या कलागुणांमुळे अल्पावधीतच तो लोकप्रिय ...