गोव्यात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे भारावून गेला संकर्षण कऱ्हाडे, घरुन एकाने दडपे पोहेही आणले अन्…; म्हणाला, “हा निरोप…”
लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक अशा अनेक क्षेत्रात आपली मुशाफिरी करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, ...