“ना धर्म, ना जात आणि…”, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसह वारी करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, “केवळ पांडुरंगासाठी…”
महाराष्ट्राला वारीची मोठी वैभवशाली परंपरा लाभली आहे. आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, ...