Video : पंढरीच्या वारीमध्ये दंग झाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, वारकऱ्यांबरोबर रमला अन्…; साधेपणाचं होतंय सर्वाधिक कौतुक
आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. संताचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी ही परंपरा जाणून महाराष्ट्रातील ...