८५ वर्षीय आजोबांची भक्ती पाहून भारावला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, विचारपुस करत आशीर्वादही घेतला अन्…; नेटकऱ्यांनीही केलं कौतुक
कलाकार मंडळी ही त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत केवळ त्यांची कलाच नाही तर समाजातील अनेक विषयही पोहोचवत असतात. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार ...