‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला सहा वर्ष पूर्ण, कलाकारांची दमदार पार्टी, म्हणाले, “खूप काही शिकण्यासाठी धडपड…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सबंध महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या या कार्यक्रमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे ...