समीर धर्माधिकारी यांची पत्नी कलाक्षेत्रामध्येच आहे कार्यरत, पहिल्यांदाच रिलेशनशिपबाबत केला खुलासा, म्हणाले, “आमचं लवकर लग्न झालं पण…”
सिंघम रिटर्न्स', 'मुंबई मेरी जान', 'सत्ता' यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून तसेच 'लालबाग परळ', 'शेर शिवराज', 'वजन दार', 'बॉईज ३' यांसारख्या हिट ...
