नागराज मंजुळेंच्या चित्रपटात संभाजीराजे छत्रपती साकारणार भूमिका, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “फोन आला अन्…”
कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना ओळखलं जातं. वर्षानुवर्षे चालत आलेलं वंशज सांभाळत व राजकीय ...