काळवीट प्रकरणानंतर सलमान खानने बिश्नोई समाजाला दिली होती पैशांची ऑफर, लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर सलमानला पुन्हा बिश्नोईकडून धमकी ...