सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा लॉरेन्स बिश्नोईला थेट मॅसेज, भेटून बोलण्याची केली विनंती, म्हणाली, “तुमच्या फायद्यासाठी…”
बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटांपेक्षा त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे अधिक चर्चेत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमान ...